आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरे देवा! नियाच नव्हे या अॅक्ट्रेसेसची झाली पंचाईत, सर्वांसमोरच सावरावा लागला होता ड्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा अलीकडेच 'ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये दिसली होती. यावेळी तिने स्लिट गाउन आणि हॉट पँट परिधान केला होता. पण हाच डिझायनर ड्रेस नियासाठी मात्र डोकेदुखी ठरला. संपूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. यामुळे तिच्या चेह-यावर नर्व्हस भाव उमटले होते.  DainikBhaskar.com सोबत केलेल्या खास बातचीतमध्ये निया म्हणाली, "प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे मी माझ्या या आउटफिटमुळे खूप नर्व्हस झाले होते. मला परफेक्ट दिसायचे होते. पण हा ड्रेस माझ्यासाठी डोकेदुखीचे कारण ठरला. त्यामुळेच संपूर्ण इव्हेंटमध्ये मी तुम्हाला नर्व्हस दिसले."  

 

नियाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रींवरही आली आहे अशी वेळ... 

नियाच नव्हे तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी अशा परिस्थितीला सामोरे गेल्या आहेत. जेनेलिया, करीनापासून परिणीती, वाणी कपूर, श्रद्धा कपूरसह अनेक अभिनेत्री कॅमे-यासमोरच आपला ड्रेस अॅडजस्ट करताना सार्वजनिक ठिकाणी अनेकदा दिसल्या. 

 

तुम्हीच बघा, कॅमे-यासमोर कशा झाली या अभिनेत्रींची पंचाईत...   

बातम्या आणखी आहेत...