आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mrs कोहलीपासून बच्चन बहू ऐश्वर्यापर्यंत, या अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची किंमत ऐकून जाल चक्रावून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळसूत्र प्रत्येक विवाहित स्त्रीचा एक मौल्यवान दागिना... विवाहाची अर्थपूर्णता 'मंगळसूत्र' या प्रतिकाची- दागिन्याची मानली गेलीय. विवाहित स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र हमखास दिसतं. पण बॉलिवूडच्या अनेक विवाहित अभिनेत्री क्वचितच मंगळसूत्र घालून दिसतात. या अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची किंमत हजारांच्या नव्हे तर लाखांच्या घरात असते. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची किंमत किती आहे, याची माहिती देत आहोत. 


अनुष्का शर्माजवळ आहे तब्बल 52 लाखांचे मंगळसूत्र... 
क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माजवळ तब्बल  52 लाखांचे मंगळसूत्र आहे. तिचे हे मंगळसूत्र डायमंडचे आहे.  11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का आणि विराट यांचे लग्न झाले. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या बच्चन बहू ऐश्वर्यापासून शिल्पा शेट्टी, काजोल, माधुरी दीक्षित यांच्या मंगळसूत्राविषयी... 

बातम्या आणखी आहेत...