आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी 60 तर कोणी 36व्या वर्षी केला विवाह लग्न, उशिरा लग्न करणाऱ्या या आहेत 7 बॉलिवूड अॅक्ट्रेसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्राचा 'हिचकी' हा सिनेमा 23 फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आबे. काही दिवासंपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि लोकांच्या चांगला प्रतिसादही मिळत आहे. राणी मुखर्जीने वयाच्या 36व्या वर्षी निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केले. राणी बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी आहे ज्यांनी उशिरा लग्न केले आहे. यापैकी कोणी 40 तर कोणी अगदी 60व्या वर्षीही लग्न केले आहे. आजच्या या पॅकेजमध्ये अशाच काही अभिनेत्रींची खास माहिती घेऊन आलो आहोत. 2014 साली राणी मुखर्जीने केले लग्न...

 

रानी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा
रानी मुखर्जी ने 2014 साली दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केले, लग्नाच्या वेळी राणीचे वय 36 होते. 

 

सुहासिनी मुळे आणि अतुल गुर्टु
अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी डॉ. अतुल गुर्टुसोबत वयाच्या 60व्या वर्षी लग्न केले. लग्नाच्या वेळी सुहासिनी यांचे वय 60 होते. दोघांनी 2011 साली लग्न केले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अशाच काही इतर अभिनेत्रींविषयी...

बातम्या आणखी आहेत...