आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... कंगनापासून ते राणीपर्यंत, या 12 अभिनेत्रींना खासगी आयुष्यात जडले सिगारेटचे व्यसन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः करिश्मा तन्ना, कंगना रनोट आणि राणी मुखर्जी - Divya Marathi
फाइल फोटोः करिश्मा तन्ना, कंगना रनोट आणि राणी मुखर्जी

'स्मोकिंग आरोग्यासाठी हानिकारक आहे' असे प्रत्येक सिनेमाच्या सुरुवातीला लिहिलेले असते. इतकेच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्स उघडपणे धुम्रपानाला विरोध करताना दिसतात. मात्र इंडस्ट्रीत असे अनेक अॅक्टर्स आणि अॅक्ट्रेसेस आहेत, ज्यांना सिगारेटचे व्यसन जडलेले आहे.  अनेक सिनेमांत हीरो किंवा व्हिलन पडद्यावर सिगारेटचे कश मारताना दिसतात. मात्र हीरोईन्ससुद्धा यामध्ये मागे नाहीत. केवळ पडद्यावरच नव्हे तर अनेक जणी खासगी आयुष्यातसुद्धा बिनधास्तपणे सिगारेट ओढताना दिसतात.


खरं तर अभिनेत्रींमध्ये सिगारेट ओढण्याचा ट्रेंड हा आत्ता रुजू झालेला नाहीये. अभिनेत्री तनूजापासून ते अंजू महेंद्रूपर्यंत अनेक अभिनेत्रींना खासगी आयुष्यात हे व्यसन जडले आहे. तर आजच्या काळातील करिश्मा तन्ना, कंगना रनोट, राणी मुखर्जी या अभिनेत्रींच्या नावाचा समावेशसुद्धा या यादीत आहे.


पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशा आणखी काही अभिनेत्रींविषयी ज्या पब्लिकली बिनधास्तपणे सिगारेटचे कश लावताना दिसल्या...

बातम्या आणखी आहेत...