आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये लाजल्या, मात्र परदेशी कॅमे-यासमोर या अभिनेत्रींनी केले बिनधास्तपणे एक्सपोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः भारतात सेन्सॉर बोर्ड न्यूडिटी आणि सेक्शुअॅलिटीला परवानगी देत नाही. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना बोल्ड कॉन्टेट किंवा बोल्ड दृश्यांमुळे सेन्सॉरने प्रमाणपत्र नाकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. परदेशात मात्र अशा प्रकारच्या दृश्यांवर आक्षेप घेतला जात नाही. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी परदेशी सिनेमे आणि मालिकांमध्ये न्यूड आणि सेक्स सीन्स दिले आहेत.  एक नजर टाकुया या अभिनेत्रींवर...  

 

प्रियांका चोप्रा 
बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्राची हॉट अभिनेत्री म्हणून ओळख आहे. आता ती इंटरनॅशनल स्टार बनली आहे. 'क्वांटिको' या मालिकेच्या माध्यमातून प्रियांकाने इंटरनॅशनल टीव्हीवर डेब्यू केले आहे. या शोमध्ये तिने बरेच सेक्स सीन्स दिले आहेत. कधी कारमध्ये तर कधी वॉशरुमध्ये तिने हे सीन दिले होते. तिच्या स्मूच सीनचीही बरीच चर्चा रंगली होती. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी 8 अभिनेत्रींविषयी... 

बातम्या आणखी आहेत...