आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहीणभाऊ आहेत फरहान-फराह, काजोल-मोहनीश बहलसह या स्टार्समध्येही आहे खास कनेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान या दोघांचा आज वाढदिवस आहे. फरहानने वयाची 44 वर्षे तर फराहने 53 वर्षे पूर्ण केली आहेत. दोघांचाही जन्म मुंबईत झाला. विशेष म्हणजे हे दोघेही मावस बहीणभावंड आहेत. फरहानची आई हनी इराणी आणि फराहची आई मेनका या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. बॉलिवूडमध्ये ब-याच सेलिब्रिटींमध्ये असेच बहीणभावाचे नाते आहे.

 

चला तर मग जाणून घेऊयात कोणते सेलिब्रिटी आहेत एकमेकांचे कजिन्स... 

 

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री जाहिदा आणि संजय दत्त हे दोघेही कजिन आहेत. शिवाय इमरान हाश्मी-आलिया भट, काजोल-मोहनिश बहल, प्रियांका चोप्रा-मनारा चोप्रा-परिणीती चोप्रा, फरदीन खान-जाएद खान, सोनम कपूर-अर्जुन कपूरसह अनेक सेलेब्ससुद्धा कजिन्स आहेत. 

 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अशाच काही नातेसंबंधांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...