आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी ऐकून शूटिंग सोडून घरी पोहोचला अर्जुन, रेखाही पोहोचल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नाही. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही बातमी ऐकून अर्जुन कपूर 'नमस्ते लंडन' चित्रपटाची शूटिंग सोडून मुंबईच्या घरी पोहोचला. तो एयरपोर्टवरुन डायरेक्ट अनिल कपूरच्या घरी पोहोचला. रेखाही अनिल कपूरच्या घरी पोहोचल्या आहेत. श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी ऐकून बॉलिवूड सेलेब्स अनिल कपूरच्या घरी पोहत आहेत. त्यांच्या घराबाहेर नीलिमा आजमी, वैभवी मर्चेंटसोबतच अनेक सेलेब्स दिसले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनिल कपूरच्या घराबाहेर पोहोचलेल्या काही सेलेब्सचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...