आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल यांचे व्याही होणार होते अनुपम खेर, या कारणामुळे मुलाने मोडला होता साखरपुडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुपम खेर आज 63 वर्षांचे झाले आहेत. 7 मार्च, 1955 रोजी शिमल्यात त्यांचा जन्म झाला. अनुपम खेर अभिनेते अनिल कपूर यांचे व्याही होणार होते. पण काही कारणास्तव हे नाते पुढे जाऊ शकले नाही. पण बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी एकमेकांची व्याही आहेत.


या कारणामुळे तुटले अनुपम-अनिल यांचे नाते...
2016 मध्ये अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेरचा सोनम कपूरची मावस बहीण प्रिया सिंगसोबत साखरपुडा झाला होता. पण काही दिवसांतच दोघांचे नाते संपुष्टात आल्याचे समोर आले. सिकंदर आणि प्रिया यांच्यात कायम वाद व्हायचे. त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दोघांच्या लाइफस्टाइलमध्ये बराच फरक होता. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. अखेर सिकंदरने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे अनुपम खेर आणि अनिल कपूर एकमेकांचे व्याही होता-होता राहिले. 

 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा काही सेलिब्रिटींविषयी सांगतोय, जे एकमेकांचे व्याही आहेत.


सेलिब्रिटींविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
 

बातम्या आणखी आहेत...