आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुमताज यांची जीत तर विनोद खन्ना यांची हार, हे आहेत कॅन्सरला लढा देणारे बॉलिवूड सेलिब्रेटीज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आज 4 फेब्रुवारी रोजी 'कॅन्सर डे' साजरा केला जातो. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी होते ज्यांना कॅन्सरसारखा असाध्य आजार झाला आहे. यात काही कलाकारांचा मृत्यू झाला तर काही कलाकार या आजाराला हरवण्यात यशस्वी झाले. गतकाळातील अभिनेत्री मुमताज यांना कधीकाळी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. 2000 साली त्यांना या आजाराबद्दल कळाले होते. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, मी कॅन्सरला घाबरणार नाही. मी मरेपर्यंत या आजारासोबत लढेल. मुमताज आता लंडनमध्ये राहतात आणि चित्रपटांपासून दूर आहेत. विनोद खन्ना यांना होता ब्लाँडर कॅन्सर..

 

 विनोद खन्ना 
 अभिनेता आणि राजकारणी असलेल्या विनोद खन्ना यांना ब्लाँडर कॅन्सर होता. या आजारामुळेच त्यांना मृत्यू झाला. त्यांनी 27 एप्रिल 2017 रोजी अखेरचा श्वास घेतला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, असे काही कलाकार ज्यांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला..

बातम्या आणखी आहेत...