आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरच्या काळात या 8 कलाकारांकडे नव्हते इलाजासाठी पैसे, घरच्यांनीही सोडले वाऱ्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'पाकीजा' (1972) या चित्रपटात् काम केलेली अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन झाले आहे. 26 मे रोजी सकाळी 9 वाजता एका खासगी रुग्णालयाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक वर्षापासून गीता त्यांच्या मुलांची वाट पाहत होत्या पण त्यांच्यासाठी कोणीच आले नाही. विशेष म्हणजे   एप्रिलमध्ये गीता यांचा कोरिओग्राफ असलेला मुलगा त्यांना हॉस्पीटलमध्ये सोडून निघून गेला आणि नंतर परतलाच नाही. मागील वर्षापासून अशोक पंडीत आणि गीता हे सेलेब्स त्यांचा खर्च करत होते. अशोक पंडीत यांनी गीता यांच्या निधनाची बातमी ट्वीटरवर दिली.  मुलांची वाट पाहत पाहत त्यांनी जीव सोडला आणि त्याचमुळे त्या जास्त कमजोर झाल्या होत्या असे त्यांनी सांगितले. पण गीता यांचा मुलगा अथवा मुलगी यांनी कोणीही त्यांची दखल घेतली नाही.
 
तसे बॉलिवूडमध्ये पैशांच्या तंगीत मरण आलेले अनेक सेलिब्रेटी आहेत. पुढच्या स्लाईडवर अशाच सेलिब्रेटींची माहिती आपण करुन घेणार आहोत...

बातम्या आणखी आहेत...