आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरे होण्यासाठी या अॅक्ट्रेसेसने घेतली खास ट्रीटमेंट, एकेकाळी दिसत होत्या अशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोणच्या सुंदरतेचे फॅन फक्त भारतातच नाही तर विदेशांमध्ये देखील आहेत. बॉलीवुडपासून ग्लोबल स्टार बनलेल्या दीपिकाच्या लुक्स आणि स्टाइलची चर्चा सगळीकडेच केली जाते. परंतु फेयर स्किन मिळवण्यासाठी तिने स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट घेतली आहे हे तुम्हाला माहिती आहे का... फक्त दीपिकाच नाही तर प्रियंका चोपडा, बिपाशा बसु, शिल्पा शेट्टीसोबतच अनेक पॉपुलर अॅक्ट्रेसेसने या ट्रीटमेंटच्या साहाय्याने आपले सौंदर्य उजळवले आहे. काय असते स्किन लायटनिंग ट्रीटमेंट...


स्किन अँड हेयर यू ब्यूटी क्लिनकल, दिल्लीच्या डायरेक्टरनसुरा, यामुळे बॉडीच्या स्किनचा रंग फेयर केला जातो. या ट्रीटमेंटमध्ये ब्लीचिंग एजेंटस हायड्रोक्वीनाइनचा यूज होतो. हे लावल्याने त्वचेमध्ये डार्कनेससाठी जबाबदार असणारे मेलेनिन कमी केले जाते, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळतो. हे एकदाच पुर्ण बॉडीवर लावले जात नाही. काही सेटिंग्समध्ये हे बॉडीच्या वेगवेगळ्या भागांवर अप्लाय केले जाते. पहिले ही ट्रीटमेंट विदेशांमध्ये किंवा भारतातील मोठ्या शहरांमध्येच होत होती, परंतु आता हे डर्मेटोलॉजिस्टच्या मदतीने किंवा ब्यूटी पार्लरमध्ये केले जाऊ शकते. अनेक ठिकाणी लेजरच्या मदतीने स्किन लायटनिंग केली जाते...

 

प्रियंकासोबतच स्किन लाइटनिंगच्या मदतीने प्रसिध्द अॅक्ट्रेसेसचा कसा बदलला लूक, पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...