आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा या 5 बॉलिवूड चित्रपटांनी केली हॉलिवूडची हुबेहुब कॉपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. शिवाय त्यातील अनेक सीन्स प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप उमटवण्यातही यशस्वी ठरले. पण अनेकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेले सीन हे दिग्दर्शकांच्या कल्पनाशक्तीतून आकाराला आलेले नाहीत, तर ते हॉलिवूड चित्रपटांमधून जसेच्या तसे उचलण्यात आलेले आहेत. केवळ सीनच नाही तर कधी चित्रपटाचे पोस्टर तर कधी चित्रपटाची पटकथा हॉलिवूड चित्रपटांमधून घेण्यात येते. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच 5 बॉलिवूड चित्रपटांविषयी सांगतोय, ज्यातील सीन्स हे हॉलिवूड चित्रपटांवरुन घेण्यात आले आहेत.  रोहित शेट्टीने केली होती एका सीनची कॉपी... 

 

दिलवाले आणि मिशन इम्पॉसिबल 2
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'दिलवाले' या चित्रपटातील एका सीनमध्ये शाहरुख खान आणि काजोल आपापली कार ड्राइव्ह करत एकमेकांच्या बाजुने जातात. हा सीन 'मिशन इम्पॉसिबल 2' मधून कॉपी करण्यात आला.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी 4 चित्रपटांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...