आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये वर्षाला हजाराहून अधिक सिनेमे तयार होत असतात. मात्र त्यापैकी काही वादाच्या भोव-यातसुद्धा अडकतात. याचे कारण म्हणजे त्यातील बोल्ड कंटेंट, आक्षेपार्ह भाषा आणि न्यूडिटी हे असते. अनेक सिनेमांच्या रिलीजवर सेन्सॉर बंदी आणतं असतं, तर काही सिनेमांमधील बोल्ड कंटेंटला कात्री लावण्यात येते. अनेक वादांनंतरसुद्धा सिनेमे रिलीज होतात, तेव्हा त्याची फुकटातच चांगली पब्लिसिटी झालेली असते. ब-याच सिनेमांना त्यातील बोल्ड कटेंटेमुळे अॅडल्ट (A) सर्टिफिकेट देऊन रिलीज करण्याची परवानगी दिली जाते. मात्र हे सिनेमे प्रेक्षक आपल्या कुटुंबीयांसोबत बसून बघू शकत नाहीत. अनेकदा लोक आपल्या मित्रांसोबतही अशा धाटणीचे सिनेमे बघणे पसंत करत नाहीत. एक नजर टाकुयात अशाच काही बॉलिवूड चित्रपटांवर...
देव डी
डायरेक्टर : अनुराग कश्यप
स्टार कास्ट :माही गिल, अभय देओल आणि कल्कि कोचलिन
'देवदास'चे हे आधुनिक व्हर्जन तरुणाईला विशेष पसंत पडले. पण आधुनिकतेच्या नावाखाली सिनेमात अनेक स्टीमी सीन्स टाकण्यात आले. सोबतच व्हल्गर भाषेचाही प्रयोग सिनेमात करण्यात आला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच आणखी बोल्ड बॉलिवूड सिनेमांविषयी...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.