आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता कुलकर्णीपासून तर शक्ति कपूरपर्यंत, एका चुकीमुळे उध्वस्त झाले यांचे करिअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांना चित्रपटात खुप प्रसिध्दी मिळाली. परंतू त्यांच्या एका चुकीमुळे त्यांचे संपुर्ण करिअर उध्वस्त झाले. या सेलेब्समधील अनेक सेलेब्स आता लाइमलाइटमध्ये नाहीत. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगणार आहोत. या कारणांमुळे उध्वस्त झाले ममता कुलकर्णीचे करिअर...


ममता कुलकर्णी 

90 च्या दशकातील प्रसिध्द अभिनेत्री ममता कुलकर्णीचे करिअर हे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन असल्यामुळे उध्वस्त झाले. शेवटच्या वेळी ती 2001 मध्ये आलेल्या 'छुपा रुस्तम' मध्ये दिसली होती. सुत्रांनुसार ममताने विकी गोस्वामीसोबत लग्न केले होते. परंतू ममता तिच्या लग्नाविषयी आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनविषयी कधीच काही बोलली नाही.

 

शक्ति कपूर 
बॉलिवूडमध्ये व्हिलेनची भूमिका साकारणारा शक्ती कपूर 2005 मध्ये रिअल लाइफमध्येही व्हिलेन बनला. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये शक्ति कपूरला चित्रपटात भूमिका देण्याच्या बदल्यात सेक्शुअली फायदा घेण्याचा प्रयत्न करताना कॅमेरात कैद करण्यात आले. या प्रकरणाची खुप चर्चा झाली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या बॉलिवूडच्या अशाच काही सेलेब्सविषयी...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...