आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Residential Address: जाणून घ्या, मुंबईत कुठे राहतात अक्षय, शाहरुखसह बी टाऊनचे13 अॅक्टर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हिंदी सिनेसृष्टीतील जवळपास सर्वच सेलिब्रिटी मुंबईत वास्तव्याला आहेत. येथे अनेक सेलिब्रिटींनी मोठे बंगलो बनवले आहेत, तर काहींनी अपार्टमेंट किंवा टॉवरमध्ये फ्लॅट घेतले आहेत. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान यांसारख्या बड्या अभिनेत्यांच्या घराची झलक बघण्यासाठी सामान्य लांबून लांबून मुंबईत येत असतात. मुंबईत सेलिब्रिटींचे घर जणू आकर्षणाचे केंद्रबिंदूच असतात.  मात्र बी टाऊनमधील सेलिब्रिटींच्या मुंबईतील घरांचे पत्ते तुम्हाला ठाऊक आहेत का ? काय म्हणता नाही... चला तर मग आम्ही तुम्हाला तुमचा लाडका अभिनेता मुंबईत कुठे वास्तव्याला आहे, ते सांगतो. 

 

अभिनेता अक्षय कुमार 
पत्ताः 203 ए विंग,
लोखंडवाला कॉम्प्लेक्स,
अंधेरी (वेस्ट)
मुंबई-400053


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबईत कुठे आहे अभिनेत्यांचे आशियाने...

बातम्या आणखी आहेत...