आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमार-अजय देवगणच्या सासूबाईंपासून ते सलमान-राणीपर्यंत, चेन स्मोकर्स आहेत हे Stars

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सिनेमांमध्ये सिगारेटचे झुरके घेताना दिसणारे अनेक बॉलिवूड स्टार्स केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा स्मोकिंग करतात अनेकदा या सेलिब्रिटींना पब्लिक इव्हेंट आणि पार्टीजमुळे उघडपणे स्मोकिंग करताना बघितले गेले आहे. इतकेच नाही तर यापैकी अनेक स्टार्स हे चेन स्मोकर्स आहेत. खास गोष्ट म्हणजे केवळ अभिनेतेच नव्हे तर अभिनेत्रींच्या नावाचाही यामध्ये समावेश आहे.

 

अक्षयच्या सासूबाई ओढतात सिगारेट...

अभिनेता अक्षय कुमारच्या सासूबाई आणि प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया या बिनधास्तपणे सिगारेट ओढतात. गेल्यावर्षी 9 ऑगस्ट रोजी डिंपल अभिनेता सनी देओलसोबत लंडनमध्ये एकत्र फिरताना दिसल्या होत्या. यावेळी त्या सिगारेटचे झुरके घेत होत्या. या दोघांचा फोटो मीडियात व्हायरल झाला होता. 

 

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करताना दिसल्या अजय देवगणच्या सासूबाई...
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचे कश घेताना दिसल्या होत्या. यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. कारण त्या ज्या कार्यक्रमात स्मोकिंग करताना दिसल्या होत्या, तो लहान मुलांसाठी आयोजित एका एनजीओचा कार्यक्रमत होता. तनुजा यांनी अनेकदा स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्या अपयशी ठरल्या.

 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींविषयी सांगतोय, जे पब्लिकली स्मोकिंग करताना दिसले. यामध्ये अजय देवगणपासून ते सलमान खान, शाहरुख खान, कंगना रनोट, राणी मुखर्जी, रणबीर कपूर, सुष्मिता सेन, हृतिक रोशनसह अनेक स्टार्सचा समावेश आहे.

 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, जेव्हा बी-टाउनचे अनेक स्टार्स पब्लिकली स्मोकिंग करताना झाले स्पॉट...

बातम्या आणखी आहेत...