आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 85 तर कुणी आहेत 95 वर्षांचे, आता असे दिसतात एक काळ गाजवणारे हे बॉलिवूड स्टार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - कामिनी कौशल आणि दिलीप कुमार - Divya Marathi
फोटो - कामिनी कौशल आणि दिलीप कुमार

बॉलिवूडमधील काही कलाकार आता 85 ते 95 वर्षांचे आहेत. अलीकडेच गतकाळातील सुपरस्टार दिलीप कुमार यांचा एक फोटो समोर आला आहेत. या फोटोवरुन आता त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. 95 वर्षीय दिलीप कुमार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अभिनेता शाहरुख खान त्यांच्या घरी पोहोचला होता. या भेटीदरम्यानचा हा फोटो समोर आला आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 85 ते 95 वय असलेल्या बॉलिवूड स्टार्सचे फोटोज दाखवत आहोत.

 

90 वर्षांच्या आहेत कामिनी कौशल...
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल आता 90 वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1927 रोजी लाहोर येथे झाला. 2013 मध्ये आलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटात त्या अखेरच्या झळकल्या होत्या.


पुढील स्लाईड्सवर बघा, वयाच्या या टप्प्यात आलेल्या स्टार्सचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...