आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 46 तर कुणी वयाच्या 50 व्या वर्षी बनले वडील, 8 अभिनेते वाढत्या वयात बनले 'बाबा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : आज फादर्स डे आहे. वडील बनणे ही कोणाच्याही आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. मग तो सामान्य माणुस असो किंवा बॉलिवूड स्टार्स. असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत, जे वयाच्या चाळीनंतर बाबा झाले. यामध्ये प्रसिध्द अॅक्टर प्रकाश राजपासून तर बॉलिवूडचे ए-लिस्टर शाहरुख आणि आमिर खानचाही समावेश आहे. काही अॅक्टर नॉर्मल पध्दतीने तर काही सरोगेसीच्या माध्यमातून वडील बनले. फादर्स डेच्या निमित्ताने आम्ही अशाच काही अॅक्टर्सविषयी सांगणार आहोत जे वयाच्या 40 व्या वर्षी वडील बनले.

बातम्या आणखी आहेत...