आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी, शिल्पासह या 10 अॅक्ट्रेसेसनी मोडला दुस-यांचा संसार, बसला होता \'होमब्रेकर\'चा ठपला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - डावीकडे - श्रीदेवी आणि बोनी कपूर, उजवीकडे - बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी मोना कपूर - Divya Marathi
फोटो - डावीकडे - श्रीदेवी आणि बोनी कपूर, उजवीकडे - बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी मोना कपूर

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी इतरांचा संसार मोडून स्वतःचा संसार थाटला.  यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या नावाचा समावेश आहे. दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत श्रीदेवी यांचा विवाह झाला होता. श्रीदेवी यांचे हे पहिले तर बोनी यांचे दुसरे लग्न होते. 

 

श्रीदेवीसाठी बोनी कपूर यांनी दिला होता पहिल्या पत्नीला घटस्फोट...
या नात्याची सुरुवात खरं तर बोनी कपूर यांच्यातर्फे झाली होती. त्यावेळी बोनी कपूर विवाहित आणि दोन मुलांचे वडील होते. ते श्रीदेवीच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की त्यांनी त्यांची पहिली पत्नी मोना कपूरला घटस्फोट दिला. असे म्हटले जाते, की बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध होण्यापूर्वीच श्रीदेवी प्रेग्नेंट होती. त्याचकारणामुळे दोघांनी घाईगडबडीत लग्न उरकून टाकले. आता बोनी आणि श्रीदेवी यांना दोन मुली आहेत.

 

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना 'होम ब्रेकर' मानले गेले आहेत. यामध्ये श्रीदेवीशिवाय प्रियांका चोप्रा, कंगना रनोट, लारा दत्ता, शबाना आझमी, सुष्मिता सेन, रेखा यांसारख्या ब-याच अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.

 

पुढे वाचा, जेव्हा शिल्पा शेट्टीमुळे राज कुंद्रांनी दिला होता पत्नीला घटस्फोट...

बातम्या आणखी आहेत...