आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय दत्तच्या गर्लफ्रेंडपासून बायकोपर्यंत, हे 8 कलाकार साकारत आहे वेगवेगळ्या भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' चा टीजर 24 एप्रिलला रिलीज झाला. चित्रपटात संजय दत्त रणबीर कपूरची भूमिका साकरत आहेत. 1.25 मिनिटांच्या या टीजरमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या विविध अवतारात दिसणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यासंबंधीत काही महत्त्वाच्या भूमिका या बायोपिकमध्ये दिसणार आहेत. परंतू या चित्रपटात कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार आहेत याविषयी तुम्हाला माहिती आहे का? संजय दत्तची पत्नी मान्यताची भूमिका दीया मिर्जा साकारणार आहे. तर त्याचे वडील सुनील दत्त यांची भूमिका परेश रावल साकारत आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला 'संजू' चित्रपटात कलाकारांच्या भूमिकांविषयी सांगणार आहोत. डायरेक्टर राजकुमार हिरानीचा हा चित्रपट 29 जूनला रिलीज होणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, 'संजू' चित्रपटात कोणती भूमिका कोण साकारत आहे.

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...