आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी कळताच अशी झाली होती बोनी कपूर यांची अवस्था...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.
श्रीदेवींच्या अकाली निधनामुळे संपुर्ण कपूर कुटूंब धक्क्यात आहेत. त्यांच्या मुली जान्हवी आणि खुशीसोबतच पति बोनी कपूर यांना मोठा मानसिक धक्का पोहोचलाय. श्रीदेवींच्या मृत्यूसमयी बोनी कपूर त्यांच्यासोबत होते. ते त्यांना डिनरसाठी घेऊन जाणार होते. श्रीदेवी फ्रेश होण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्या पण 15 मिनिटे त्या बाहेरच आल्या नाहीत. नंतर त्या बाथटबमध्ये पडलेल्या दिसल्या.  बोनी यांनी सर्वप्रथम त्यांना शुद्धीत आणण्यात प्रयत्न केलेत. यानंतर त्यांना त्वरित रूग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच बोनी कपूर हमसून हमसून रडू लागले. ‘मॉम’मध्ये श्रीदेवींच्या पतीची भूमिका साकारणारा पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने याबाबत माहिती दिली.

 

चक्कर येऊन पडले बोनी कपूर
- सिद्दीकी यांनी सांगितले की, मी बोनी कपूर यांना भेटलो. ते लहान मुलांप्रमाणे रडत होते. श्रीदेवींच्या आठवणींने वारंवार त्यांचे डोळे भरुन येत आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. येवढ्या कठीण प्रसंगी त्यांना पोलिसांच्या चौकशीचा सामना करावा लागतोय.
- सुत्रांनुसार श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर बोनी कपूर चक्कर येऊन पडले होते. त्यांना तात्काळ दवाखाण्यात नेण्यात आले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन बघा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे फोटोज...

 

हेही वाचा

'माझी आई वाईट आहे' असे का म्हणाली जान्हवी, 3 दिवस बोलणेही केले होते बंद

 

लहानपणी अशा दिसायच्या श्रीदेवीच्या मुली, आता दिसतो Glamours Look

 

अनुपम खेरपासून शिल्पा शेट्टीपर्यंत, अनिल कपूरच्या घराबाहेर स्पॉट झाले हे सेलेब्स

 

श्रीदेवीने बोनी कपूरच्या भावासोबत काम करण्यास दिला होता नकार

वयाच्या 50व्या वर्षी दिसला होता श्रीदेवीचा बोल्ड लूक, पाहा PHOTOSHOOT

 

श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारासाठी एक दिवसपुर्वीच मुंबईत पोहोचले रजनीकांत

 

 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...