आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • श्रीदेवी, जाह्नवी कपूर, अर्जुन कपूर, Boney Kapoor Holds Daughter Janhvi Kapoor Hand Like Protective Dad Visit Arjun Kapoor Home

जान्हवीसोबत अर्जुन कपूरच्या घरी पोहोचले बोनी, चेह-यावर दिसले गंभीर भाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीचा हात पकडून अर्जुन कपूरच्या घरी पोहोचले बोनी कपूर - Divya Marathi
मुलीचा हात पकडून अर्जुन कपूरच्या घरी पोहोचले बोनी कपूर

मुंबईः दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर मंगळवारी त्यांचा मुलगा अर्जुन कपूरच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांची मुलगी जान्हवी त्यांच्यासोबत होती. दोघेही अर्जुनच्या घरी डिनरसाठी पोहोचले होते. पण यावेळी बोनी यांच्या चेह-यावर गंभीर भाव उमटलेले दिसले. नेमके कोणत्या कारणामुळे ते टेन्शनमध्ये होते, याचे कारण कळू शकलेले नाही. पिंक कलरचे टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसलेली जान्हवी फोनवर बोलण्यात बिझी होती. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या मुली जान्हवी-खुशी यांचे त्यांचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरसोबतचे नाते सुधारत आहे. हे सावत्र बहीणभाऊ आता अनेकदा सोबत दिसत असतात. 


बोनी कपूर आणि जान्हवी यांच्याव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मुंबई विविध ठिकाणी स्पॉट झाले. पुढील स्लाईड्सवर बघा, सेलेब्सचे फोटज...  

बातम्या आणखी आहेत...