आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cannes 2018: Kangana Ranaut Debut And Her Outfit In Cannes Party Cost More Than 1,50,000

कानमध्ये कंगनाने घातला जवळपास 2 लाखांचा ड्रेस, पहिल्यांदा झाली होती सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कंगना रनोट कान फिल्म फेस्टिव्हलमधून भारतात आली. कानच्यारेड कार्पेटवर कंगनाच्या फर्स्ट लूकमुळे सर्वांनी तिची वाहवाह केली. तर दूस-या लूकमुळे तिला टिकेचा सामना करावा लागला. कंगना याच इव्हेंट दरम्यान एका पार्टीसाठी गेली होती. यावेळी ती ब्लू कलरच्या  Halpern cut out वन शोल्डर sequin dress मध्ये पोहोचली होती. यावेळी मिनी लेंथ ड्रेसमध्ये कंगना स्टनिंग दिसत होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तिने या आउटफिटसाठी  1,89,160 रु. खर्च केले होते.

 

घातले या डिझायनर्सचे कपडे...
यावेळी कान फिल्म फेस्टिव्हल 8 ते 19 मेपर्यंत सुरु होते. कंगना पहिलांदाच यामध्ये उपस्थित राहिली आणि 9 ते 12 मेपर्यंत तिथेच होती. कंगनाने कानच्या पहिल्या दिवशी इंडियन पवेलियनमध्ये सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षासोबत 'चित्रपटात महिला' या विषयावर भाष्य केले. यावेळी तिने सब्यसाची मुखर्जीची ब्लॅक साडी घातली होती. रेड कार्पेटवर ती पहिल्यांदा गुरुवारी जुहैर मुरादच्या आउटफिटमध्ये दिसली होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कंगनाचा फोटो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...