आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमने कानमध्ये केक कापून केले लग्नाचे सेलिब्रेशन, समोर आले Photos...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूर सध्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये आहे. ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना घायाळ करतेय. मंगळवारी सोनम रेड कार्पेवट न्यूड कलरच्या ऑफ शोल्ड गाउनमध्ये वॉक करताना दिसली. विशेष म्हणजे या अपिअरेन्समध्ये तिने आपल्या लग्नाचे सेलिब्रेशन केले. कानमध्ये सोनमच्या लग्नाचे सेलिब्रेशन केले त्याचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये ती टीमसोबत केक कापताना दिसतेय. सोनम कपूर लाल चूडा घालून रेड कार्पेटवर अवतरणार असा अंदाज लावला जात होता. परंतू असे झाले नाही. तिने आनंदने दिलेली 90 लाखांची डामयंड रिंग प्रत्येक ड्रेससोबत कॅरी केली होती.


8 मेला पंजाबी पध्दतीने झाले लग्न

- कानच्या रेड कार्पेटवरील सोनमचा हा 8 वा अपिअरेन्स होता. प्रत्येक वर्षी ती तिच्या लुक्समुळे फॅशन वर्ल्डमध्ये चर्चेत असते. ती कॉम्सॅटिक ब्रँड लॉरिअल पेरिसकडून भारताचे प्रतिनिधित्त्व करतेय.
- सोनमने 8 मे रोजी दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत पंजाबी पध्दतीने लग्न केले. लग्नाचे सर्व कार्यक्रम मुंबईमध्ये झाले. कानच्या रेड कार्पेटवर चालताना सोनमची मेहेंदी स्पष्ट दिसत होती. 
- सोनमचे दोन चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. 'वीरे दी वेडिंग' आणि 'संजू' या चित्रपटांमध्ये ती प्रमुख भूमिका साकारत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम कपूरचे कान दरम्यानचे Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...