आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेशीर घटस्फोट न घेताच विभक्त झाले हे सेलेब्रिटी कपल्स, कोण आहेत हे जाणून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


करिश्मा आणि करीना कपूरचे वडील आणि गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते रणधीर कपूर यांचा आज (15 फेब्रुवारी) 71 वा वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणा-या रणधीर यांनी 'कल आज और कल', 'जवानी दीवानी', 'रामपुर का लक्ष्मण' आणि 'चाचा भतीजा' या सिनेमांचा समावेश आहे. रणधीर यांनी 6 नोव्हेंबर 1971 रोजी अभिनेत्री बबिता यांच्यासोबत लग्न केले होते. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. करिश्मा आणि करीना या दोघीही बॉलिवूड अभिनेत्री आहेत.

 

कपूर घराण्याचा सूनबाई झाल्यानंतर बबिता यांनी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. त्यांनी दोन्ही मुलींच्या संगोपनाकडे लक्ष दिले. तर दुसरीकडे रणधीर यांना जडलेले दारुचे व्यसन आणि करिअरकडे केलेले दुर्लक्ष यामुळे बबिता आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. दोघांमध्ये वाढलेल्या मतभेदांमुळे करीनाच्या जन्मानंतर रणधीर आणि बबिता विभक्त झाले. मात्र अद्याप या दोघांचा घटस्फोट झालेला नाही. अधुनमधून हे दोघे एकत्र दिसत असतात. 


बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत, ज्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलेले आहे, मात्र अद्याप त्यावर कायदेशीर मोहोर उमटलेली नाही. अर्थातच त्यांचा घटस्फोट झालेला नाही. यामध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटी कपल्सचा समावेश आहे, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...