आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 जोड्या सांगतात की, लग्न मोडले तरी मैत्री कधीच संपत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घटस्फोट झाल्यानंतर नवरा बायको एकमेकांचे तोंडही बघणे पसंत करत नाहीत. असे आपल्याला ब-याच ठिकाणी दिसते. परंतू बॉलिवूडमधील काही सेलेब्स या गोष्टीला खोटे ठरवत आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत, ज्यांनी घटस्फोटानंतरही आपले नाते कायम ठेवलेय आणि ते चांगले मित्रसुध्दा आहेत. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगणार आहोत. जे घस्फोटानंतरही मैत्री निभावत आहेत.


सुजैन खान आणि ऋतिक रोशन
ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांचा घटस्फोट झालेला आहे. दोघ 14 वर्ष एकत्र राहिले आणि नंतर घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर दोघांमध्ये मैत्री कायम आहे. हे दोघ आपल्या मुलांसोबत हॉलिडे, पार्टी, मूव्ही डेट आणि लंच-डिनरवर एकत्र दिसतात. सुजैन-ऋतिकने 2000 मध्ये लग्न केले होते. ऋतिक आणि कंगनाची कॉन्ट्रोवर्सी समोर आल्यानंतर सुजैनने ऋतिकला पुर्णपणे सपोर्ट केला होता.

 

मलायका अरोडा-अरबाज खान
अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोडा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही हे दोघं लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसतात. दोघांमधील नवरा-बायकोचे नाते संपले असले तरीही हे अजूनही मित्र आहेत. मलायका आणि अरबाज 18 वर्ष एकत्र राहिले आहेत. दोघांनी 1998 मध्ये लग्न केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही सेलेब्सविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...