आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरोगसीद्वारे पिता बनले आहेत करण जोहर-तुषार कपूर, मुलांसोबत शेअर करतात फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - आज 'फादर्स डे' (17 जून) आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत जे सिंगल डॅड आहेत. हे सेलेब्सनी लग्न केले नाही पण ते वडील बनलेले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये सरोगसीद्वारे करण जुळ्या मुलांचा पिता बनला होता. त्याने त्याच्या मुलांचे नाव जुही आणि यश ठेवले आहे. तुषार कपूरहील आहे सिंगल फादर...

 

- अभिनेता तुषार कपूरही सिंगल फादर आहे तोसुद्धा सरोगसीद्वारे पिता बनला आहे. 2016 साली पिता बनलेल्या तुषार कपूरने त्याच्या मुलाचे नाव लक्ष्य ठेवले आहे. यावेळी तुषारने सांगितले की, मी वडील बनून फार खूश आहे. वडील बनण्याची इच्छा माझ्या मनात फार अगोदरपासून होती. सिंगल पॅरेंटसही आता मेडीकल सायंसद्वारे वडील बनण्याची इचत्छा पूर्ण होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, तुषार कपूर आणि करण जोहरल यांच्या मुलांचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...