आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलपासून शिल्पा शेट्टीपर्यंत, या 11 अॅक्ट्रेसेस सहन केले मिसकॅरेजचे दुःख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मातृत्वाची चाहुल लागणे ही प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय आनंदाची पर्वणी असते. प्रेग्नेंसीच्या काळात एखादी स्त्री केवळ आनंदीच नसते, तर तिच्या चेह-यावर एक वेगळीच चमक दिसू लागते. याकाळात स्त्रीला स्वतःसोबतच आपल्या गर्भात वाढणा-या बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र कधीकधी सगळी खबरदारी घेऊनदेखील अनेक स्त्रियांना गर्भापाताला सामोरे जावे लागले. बॉलिवूडमध्येसुद्धा अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना मातृत्वाची चाहुल लागली खरी मात्र गर्भपातामुळे त्यांचे हे स्वप्न काही क्षणात भंगले. यामध्ये काजोल, किरण राव, शिल्पा शेट्टी या अभिनेत्रींचा समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच 11 अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी मिसकॅरेजचे दुःख सहन केले आहे.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा,  11 अभिनेत्रींविषयी ज्यांचे झाले होते मिसकॅरेज...

बातम्या आणखी आहेत...