आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Celina Jaitley Married To Dubai Businessman And Shifted Abroad Shares The First Picture Of Her Third Children

बिझनेसमनसोबत लग्न करुन परदेशी शिफ्ट झाली होती ही अॅक्ट्रेस, 4 मुलांची झाली आई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री सेलिना जेटली हिने अलीकडेच तिचा तिसरा मुलगा आर्थरचा जन्मानंतरचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती तिचे पती पीटर हाग आणि मुलासोबत पोज देताना दिसतेय. सेलिनाने 10 सप्टेंबर 2017 रोजी दुस-यांदा जुळ्या मुलांना जन्म दिला होता. पण जुळ्या मुलांपैकी एका बाळाचा हार्टमध्ये प्रॉब्लेम असल्याने निधन झाले होते. त्या बाळाचे नाव सेलिनाने शमशेर असे ठेवले होते.


पाच वर्षांपू्र्वी दिला होता जुळ्या मुलांना जन्म...
- आर्थर आणि शमशेर यांच्यापूर्वीच सेलिना जुळ्या मुलांची आई झाली आहे. पाच वर्षांपूर्वी तिने विराज आणि विस्टन या जुळ्या मुलांना जन्म दिला होता. तिची ही जुळी मुले आता पाच वर्षांची आहेत.
- सेलिना दुस-यांदा जेव्हा डॉक्टरांकडे चेकअप झाली गेली होती, तेव्हा पुन्हा एकदा जुळ्या मुलांना ती जन्म देणार असल्याचे ऐकून शॉक्ड झाली होती.
- सेलिनाचे पती पीटर दुबईतील हॉटेल व्यवसायी आहेत. 2011 मध्ये सेलिना आणि पीटर यांनी लग्न केले होते. लग्नानंतर सेलिनाने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते.


अॅड कॅम्पेन शूटसाठी भारतात येणार आहे सेलिना...
- दुस-यांदा जुळ्या मुलांची आई झालेली सेलिना लवकरच एका अॅड कॅम्पेनच्या शूटसाठी भारतात येणार आहे. तिने सांगितले होते, "मी एक पुस्तक लिहित असून ते पुढील वर्षी प्रकाशित होणार आहे." 


पुढील स्लाईड्सवर बघा, सेलिनाचे फॅमिली PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...