आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूलमध्ये Chill करताना दिसली ही 'चक दे इंडिया' गर्ल, सध्या हातात नाही कोणतेच काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -   'चक दे इंडिया' मध्ये 'कोमल चौटाला'ची भूमिका करुन प्रेक्षकांचे मन जिंकणारी चित्राशी रावत सध्या गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे. या हॉलिडेचे फोटो तिने इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत. तिने पोस्ट करताना लिहीले की, 'Happy vibes happening on the tides 🤪🌀🌊🦋👙'. दुसरा फोटो टाकताना तिने लिहीले की, 'This is for the worth of the air that I breathe ... 🌀🌊🦋👙'. 

सध्या चित्राशीजवळ कोणताच प्रोजेक्ट नाही. ती शेवटी चित्रपट 'हो गया दिमाग का दही' चित्रपटात दिसली होती. FIR मध्ये बनली होती ज्वालामुखी चौटाला...

 

- चित्राशी टीव्ही मालिकेत ज्वालामुखी चौटालाच्या भूमिकेत दिसली होती. पण तिला काही जास्त प्रसिद्धी मिळाली नाही.
- तिने 'कॉमेडी सर्कस', 'तू मेरा हीरो', 'शंकर जयकिशन 3' शोमध्ये काम केले आहे.
- चित्राशीने 'चक दे इंडिया' शिवाय 'फॅशन', 'लक', 'ये दूरियां', 'तेरे नाल लव हो गया', 'ब्लॅक होम' या चित्रपटात काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्राशीने शेअर केलेले हॉलिडेचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...