आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 Worst Looks: जेव्हा फॅशनच्या नादात राणी मुखर्जीचे झाले असे Blunders

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(L And R) ड्रेस राणीच्या पर्सनॅलिटीला मुळीच शोभून दिलेले नाहीत. तर ब्लॅक ड्रेस टॉप ड्रीप असल्याने राणीला तो वारंवार अॅडजस्ट करावा लागला होता. - Divya Marathi
(L And R) ड्रेस राणीच्या पर्सनॅलिटीला मुळीच शोभून दिलेले नाहीत. तर ब्लॅक ड्रेस टॉप ड्रीप असल्याने राणीला तो वारंवार अॅडजस्ट करावा लागला होता.

मुंबई: बॉलिवूड अॅक्ट्रेस राणी मुखर्जी हिने वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 मार्च, 1978 रोजी मुंबईत जन्मलेल्या राणीने तिच्या करिअरची सुरुवात 1997 साली आलेल्या 'राजा की आएगी बारात' या सिनेमाद्वारे केली होती. 1997  पासून ते आतापर्यंत राणीने अनेकदा स्टायलिश मीडिया अपिअरेन्सेस दिले आहेत. पण अनेकदा तिच्या फॅशन सेन्सवर टीकादेखील झाली आहे. राणीची गणना अशा काही अभिनेत्रींमध्ये होते, ज्या वाईट ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध आहेत. अनेक पार्टी आणि इव्हेंट्सशिवाय तिचा प्रेग्नेंसी आणि पोस्ट प्रेग्नेंसी लूकसुद्धा क्रिटिसाइज करण्यात आला आहे. 


या पॅकेजमधून एक नजर टाकुया, राणी मुखर्जीच्या आतापर्यंतच्या टॉप Fashion Blunders वर...

बातम्या आणखी आहेत...