आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chiranjeevi Balakrishna And Other Telugu Celebs Attend Producer C Kalyan Son Teja Wedding

निर्मात्याच्या मुलाच्या लग्नात पोहोचले चिरंजीवी, वर-वधूने पाया पडून घेतला आशीर्वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिरंजीवी यांच्या पाया पडताना तेजा कल्याण आणि नागा श्री विद्या - Divya Marathi
चिरंजीवी यांच्या पाया पडताना तेजा कल्याण आणि नागा श्री विद्या


मुंबईः तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते सी कल्याण यांचा मुलगा तेजा नागा श्री विद्यासोबत विवाहबंधनात अडकला. हैदराबाद येथे  हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात साऊथ स्टार्ससोबतच राजकारणी आणि उद्योजक पोहोचले होते. अभिनेता चिरंजीवी पत्नी सुरेखासोबत नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी वर-वधू यांनी दोघांच्या पाय पडून आशीर्वाद घेतला. 

 

हे साऊथ स्टार्स पोहोचले लग्नात... 
- लग्नात नंदमुरी बालकृष्ण, राजेंद्र प्रसाद, ब्रह्मानन्दम, गोपीचंद, विष्णु मंचू, नागा शौर्य, बेल्लमकोंडा सुरेश, वीवी विनायक, केएस रविकुमार लक्ष्मन मंचू, के विजेन्द्र प्रसाद सह अनेक साऊथ स्टार्स पोहोचले होते.ट
- कल्याण यांना तेजा आणि वरुण ही दोन मुले आहेत. या दोघांनी डायरेक्टर पुरी जगन्नाथ यांच्या 'लोफर' या चित्रपटात काम केले. 
- सी कल्याण यांनी 2015 मध्ये CK Entertainments या होम प्रॉडक्शनची स्थापना केली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, निर्माते सी कल्याण यांच्या मुलाच्या लग्नात पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...