आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अभिनेत्रीचे झाले शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, समोर आला व्हिडओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या मध्ये ती वेगळ्या लुकमध्ये दिसेतय. तिचा फोटो पाहून असे वाटते की, तिने स्किन ट्रीटमेंट केलीय. ती थोडी सावळी आहे परंतू या व्हिडओमध्ये ती गोरी दिसतेय. तिचा पहिला लुक पाहिला तर ती थोडी सावळी आहे. तिच्या या लुकमध्ये खुप बदल झालाय. तिने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'Love love love .. n that makes everything worth it ! Happy Valentine’s Day .. may we all find a piece of the fairy tale ❤️❤️❤️'. दिसेल या चित्रपटात...


चित्रांगदाचे 'साहेब बीवी और गँगस्टर 3' आणि 'बाजार' हे दोन आगामी चित्रपट आहेत. हे चित्रपट याच वर्षी रिलीज होतील. चित्रांगदाने 2003 मध्ये 'हजार ख्वाहिशें एसी' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यासोबतच तिने 'सॉरी भाई' (2008) 'देसी ब्वॉज' (2011), 'ये साली जिंदगी' (2011), 'आई मी और मैं' (2013) यांमध्ये काम केलेय. परंतू अजूनही तिने बॉलिवूडमध्ये अपेक्षित ओळख निर्माण केलेली नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रांगदा सिंहचे काही फोटोज आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा तिने शेअर केलेला तिचा लेटेस्ट व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...