आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्वशी-एलीनंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय क्रिकेटर हार्दीक पंड्या, एली-उर्वशीसोबतही होते रिलेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. अनेक अभिनेत्रींना डेट केलेला हार्दीक पंड्याने अनेक अभिनेत्रीना डेट केले आहे. सध्या हार्दीक अभिनेत्री ईशा गुप्ताला डेट करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघे एका पार्टीदरम्यान एकमेकांना भेटले होते आणि तिथेच त्यांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. एलीपासून तुटले नाते... 

 

- काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की हार्दीक पांड्या आणि एली एवरामचे ब्रेकअप झाले आहे. एलीला कमिटमेंट हले होते तर हार्दीक सिरीअस रिलेशनशीपमध्ये जाण्यास तयार नव्हता. दोघांमध्ये याच कारणावरुन भांडण झाली आणि अखेर हे नाते तुटले.

 

- यानंतर अशी बातमी आली की हार्दीक अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत क्वालिटी टाईम घालवत आहे. एका बिझनेमनच्या पार्टीत उर्वशी आणि हार्दीकची ओळख झाली. पण हे नातेही फार काळ टिकले नाही आता अखेर ईशा गुप्तासोबतचे हे नाते हार्दीक सिरीअसली घेतो की नाही ते त्यालाच ठाऊक.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा,  हार्दीकचे गर्लफ्रेंड्ससोबतचे काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...