आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराजच्या एक्स गर्लफ्रेंडने केली प्लास्टीक सर्जरी, 7 वर्षानंतर पतीपासून घेतला आहे घटस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'मोहोब्बते' गर्ल किम शर्मा सध्या तिच्या लुक्समुळे फार चर्चेत आहे. अशी माहिती मिळत आहे की 38 वर्षीय किमने नुकतीच तिची ब्युटी वाढविण्यासाठी कॉस्मेटीक सर्जरी केली आहे. किम एका फॅशन शोमध्ये पोहोचली होती जिथे ती फॅशन डिझायनर नंदीता महतानीची स्पेशल गेस्ट होती. यावेळी तिच्या लुकमध्ये फार फरक जाणवत होता. तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असा अंदाजा लावला जात आहे की तिने प्लास्टीक सर्जरी केली आहे. आयबॉल्स आणि जॉ लाईन्सची केली सर्जरी...

 

- किमच्या नव्या लुककडे पाहिल्यावर अशी चर्चा होत आहे की तिने आयबॉल्स आणि जॉ लाईनची सर्जरी केली आहे.  
- फॅशन इवेंटमध्ये किम पूर्वीपेक्षा जास्त गोरीही दिसत होती.
- 'मोहब्बतें' चित्रपटातून करिअर सुरु करणारी किम कधीकाळी क्रिकेटर युवराज सिंहची गर्लफ्रेंड होती. 
- दोघांचे अफेअर जवळपास 4 वर्ष चालले आणि 2007 साली त्यांचे ब्रेकअप झाले. युवराजच्या आईला किम पसंत नव्हती यामुळे हे नाते तुटले. त्यानंतर किमने एका मुलाखतीत सांगितले की युवराज आणि तिच्यात अंडरस्टँडींग नव्हते.

 

पतीपासून घेतला आहे घटस्फोट..
- 2010 साली किमने केन्यात राहणाऱ्या बिझनेसमन अली पुंजानीसोबत मोम्बासामध्ये लग्न केले. दोघांनी 2017 साली घटस्फोट घेतला. 
- अली अगोदरच विवाहीत होता आणि 3 मुलांचा पिता आहे. पत्नीपासून घटस्फोट घेऊन अलीने किमसोबत लग्न केले.
  
पुढच्या स्लाईडवर वाचा, अर्जुन खन्नासोबत झाले ब्रेकअप...

बातम्या आणखी आहेत...