आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या या फोटोची उडतेय खिल्ली, नेटकर म्हणाले - मस्तानीने घातली बाजीरावची टोपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोेणनने मंगळवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका नवीन लूकचा फोटो पोस्ट केला. पण हा फोटो समोर येताच नेटकरांनी मात्र त्यावरुन दीपिकाची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. दीपिकाने अलीकडेच एक नवीन फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने ब्लॅक ट्युब ड्रेससोबत गोल्डन कलरची मोठी कॅप घातली आहे. पण या फोटोवरुन यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 


सोशल मीडिया यूजर्सनी कॅपला म्हटले छत्री...
- दीपिकाच्या या नवीन फोटोवर सोशल यूजर्स विचित्रविचित्र कमेंट्स देत आहेत. 
- एका यूजरने लिहिले, 'दीपिकाचे डोके दुखत आहे, म्हणून तिने ही मोठी कॅप लावली आहे.'
- एक यूजर म्हणतो, 'मस्तानीने जणू बाजीरावचीच टोपी घातली आहे."
- तर काही जणांनी या कॅपची तुलना छत्रीसोबत केली आहे.
- एका यूजरने लिहिले, "दीपिकाला छत्री पकडायचा कंटाळा आला म्हणून तिने ही कॅप घातली."


पुढे वाचा, दीपिकाच्या या फोटोवर कसे कमेंट येत आहेत...  

बातम्या आणखी आहेत...