आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावत : रणवीर-शाहिद नाही तर सर्वात महागडी ठरली दीपिका, घेतले इतके कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायरेक्टर संजय लीला भन्साळीच्या 'पद्मावत' चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 19 कोटींची कमाई केलीय. गेल्या अनेक दिवसांपासून वृत्त येत आहे की, या चित्रपटासाठी दीपिकाला दोन्ही को-स्टार म्हणजेच रणवीर सिंह आणि शाहिद कपूरपेक्षा जास्त फीस मिळाली आहे. हे वृत्त खरे असल्याचे स्वतः दीपिकाने एका शोमध्ये सांगितलेय. शोमध्ये असे बोलली होती दीपिका...


काही दिवसांपुर्वी दीपिका आपली बहिण अनीशासोबत एका शोमध्ये पोहोचली होती. या शोची होस्ट नेहा धूपियाने दीपिकाला प्रश्न विचारला की, 'पद्मावत' या फिल्मसाठी तुला किती फीस मिळाली आणि रणवीर-शाहिदपेक्षा तुझी फीस जास्त आहे का? यावर दीपिकाने 'हो' असे उत्तर दिले होते. मीडियामध्ये आलेल्या रिपोट्सनुसार या चित्रपटासाठी दीपिकाला 11 कोटी रुपये फीस मिळाली.

 

- ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने ट्वीट करत सांगितले की, फिल्मने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 19 कोटी रुपयांची कमाई केलीय. यासोबतच फिल्म रिलीजच्या एक दिवस पहिले म्हणजेच 24 जानेवारील पेड स्क्रीनिंग ठेवण्यात आले. यामध्ये फिल्मने 5 कोटी रुपयांची कमाई केली. यासोबत फिल्मने 24 कोटी रुपये कमावले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रणवीर आणि शाहिदला किती मिळाली फीस...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...