आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पादुकोणने 5 वर्षानंतर पुन्हा घातला हा विवादास्पद ड्रेस, यावेळेस मात्र घेतली ही दक्षता !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या मंगळवारी संजय लीला भन्साळी यांचा चित्रपटड 'पद्ममावत'चे स्पेशल स्क्रिनींग ठेवण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणवीर सिंहसोबत पोहोचली होती. दीपिकाने यावेळी पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट घातला होता आणि त्यात ती फारच सुंदर दिसत होती. पण तुम्हाला माहित आहे का की दीपिकाने घातलेला हा अनारकली 5 वर्ष जूना आहे आणि या ड्रेसवरुन ती अडचणीतही आली होती. यामुळे झाला होता विवाद...
 
याच ड्रेसवर झाली होती क्लीवेज कॉन्ट्रोवर्सी...
दीपिकाचा हा ड्रेस यामुळे चर्चेत आला आहे कारण याच ड्रेसमुळे दीपिकाची क्लीवेज काँट्रोवर्सी झाली होती ज्यामुळे फार खळबळ उडाली होती. यानंतर ही न्यूज देणाऱ्या साईटला दीपिकाची माफिही मागावी लागली होती. यामुळे झालेला विवाद दीपिका नक्कीच विसरली नाही आणि यावेळी तिने वाद टाळण्यासाठी दीपिकाने यावर ओढणीही घेतली. 
 
5 वर्षानंतर रिपीट केला ड्रेस..
दीपिकाचा हा ड्रेस 5 वर्ष जुना आहे. हा ड्रेस तिने चेन्नई एक्सप्रेस प्रमोशनदरम्यान घातला होता. फरक फक्त इतका आहे की दीपिकाने यावेळी हेअरस्टाईल आणि कानातले वेगळे घातले आणि यावेळी तिने ड्रेससोबत ओढणीही घेतली होती. 

 

मंगळवारी रात्री या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींग ठेवले होते यावेळी दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंह हातात हात टाकून पोहोचले होते. रणवीरने लखनवी कुर्ता घातला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, दीपिका पादुकोणचे स्क्रिनींगदरम्यानचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...