आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर म्हणाला, दीपिका आहे \'बेस्ट किसर\', वाचा रणवीर-दीपिकाच्या Interesting गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर कपूर आणि दीपिका पादुकोणचा 'पद्मावती' चित्रपट नुकताच रिलीज झालाय. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाने घेतोय. पहिल्या चार दिवसातच चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवलाय. चित्रपटात दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. बॉलिवूडमध्ये मधील लव्ह बर्ड्स दीपिका आणि रणवीर सिंह सध्या जास्तच चर्चेत आहेत. या जोडीच्या अफलातून ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे बऱ्याच चर्चा रंगल्या. काही दिवसांपुर्वीच दोघांच्या लग्नाच्या बातम्याही पसरल्या होत्या. परंतू या बातमीला अधिकृत दूजोरा मिळालेला नाही. परंतू रणवीरने काही दिवसांपुर्वीच दीपिकाविषयी एक खुलासा केला होता.

 

बेस्ट किसर आहे दीपिका...

- एकदा नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा सिझन 2’ मध्ये रणवीर सिंग गेला होता. त्यावेळीच त्याने खुलासा केला होता की, दीपिकाच बेस्ट किसर आहे. रणवीरचा एक ऑडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला होता. 10 सेकंदाच्या या ऑडिओमध्ये दीपिका ‘बेस्ट किसर’ असल्याचे तो म्हणाला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, शूटिंगपूर्वी काय करतो रणवीर... सांगतेय दीपिका पदुकोण... यांसह रणवीर-दीपिकाच्या आयुष्यातील खास किस्से...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...