आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद्र यांनी \'रेस 3\' साठी टीमला दिल्या शुभेच्छा, पण इंस्टाग्रामवर पोस्ट केला स्वतःचा फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : अनेक वेळा आपण खुप जास्त एक्सायटेड होतो आणि आपल्याकडून काही तरी चुक होते. बॉबी देओल यांचे वडील धर्मेंद्र यांच्यासोबतही असेच काही झाली. बॉबी देओल आगामी चित्रपट 'रेस-3' मध्ये झळकणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मुलगा बॉबीच्या कमबॅक चित्रपटाचा ट्रेलर पाहून धर्मेंद्र एक्सायडेट झाले. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या स्टारकास्टला शुभेच्छा दिल्या. परंतू त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरऐवजी स्वतःचा फोटो पोस्ट केला. फोटोसोबत त्यांनी कॅप्शन लिहिले की, “Love and luck to everyone who has participated in the RACE A BLOCKBUSTER!!!,”


फॅन्सने केली धर्मेंद्र यांची स्तुती
- मुलगा बॉबी देओलचा 'रेस-3' चित्रपटाला शुभेच्छा देताना धर्मेंद्र यांनी स्वतःचा फोटो केल्यानंतरही फॅन्सनी त्यांची खिल्ली उडवली नाही. तर त्यांची स्तुती केली.
- एका फॅनने कमेंटमध्ये लिहिले की, 'तुम्ही खुप हँडसम आहात सर.' तर अजून एका फॅनने लिहिले 'उत्तम बॉडी' एका फॅनने कमेंट केली की, 'मी तुमच्याप्रमाणे हँडसम असतो तर'
- 'रेस 3' चित्रपट याचवर्षी ईद (15 जून) रोजी रिलीज होणार आहे.
- चित्रपटात सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिज, डेजी शाह, शाकिब सलीम, फ्रेडी दारुवाला प्रमुख भूमिकेत आहेत.
- चित्रपटाचे डायरेक्टर रेमो डिसूजा आणि प्रोड्यूसर रमेश तौरानी आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'रेस 3' चित्रपटाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...