आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सागर\' चित्रपटाच्या शूटिंगवेळी डिंपल यांना व्हावे लागले होते लाजिरवाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया 61 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 1957 रोजी मुंबईमध्ये झाला होता. डिंपल यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ब्लॉकबस्टर चित्रपट 'बॉबी' मधून डेब्यू केला होता. या चित्रपटातनंतर त्यांनी सुपरस्टार राजेश खन्नासोबत लग्न करुन चित्रपटांमधून ब्रेक घेतला. 12 वर्षांनंतर डिंपल यांनी 'सागर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान डिंपलसोबत एक अपघात झाला. यामुळे त्यांना सर्वांसमोर लाजिरवाणे व्हावे लागले.


- 'सागर' चित्रपटात डिंपलने अनेक हॉट सीन दिले होते. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान डिंपल अंघोलीचा सीन करत होत्या. यावेळी त्यांचा टॉवेल निसटला. ज्यामुळे त्यांना सर्वांसमोर लाजिरवाणे व्हावे लागले. या शूटचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

 

- डिंपल यांनी डेब्यू आणि कमबॅक फिल्म ऋषी कपूरसोबत केली होती. या चित्रपटातील एक टॉपलेस सीनही वादात राहिला. कमबॅकनंतर डिंपलने चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले होते.
- 'जाबांज' चित्रपटात अनिल कपूरसोबत त्यांनी दिलेले इंटीमेट डिंपल यांचे आतापर्यंतचे सर्वात बोल्ड सीन्स मानले जातात. 
- डिंपल यांचा जीव विवाहित असलेल्या सनी देओलवरही जडला होता. असे बोलले जाते की, हे दोघं 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. यानंतर दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. गेल्या वर्षी हे दोघं लंडनमध्ये हातात हात घालून फिरताना दिसले होते. 


या चित्रपटात डिंपल यांनी केले काम
डिंपल यांनी 'जख्मी शेर', 'मंजिल मंजिल', 'एतबार', 'अर्जुन', 'इंसाफ', 'गुनाहों का फैसला', 'जख्मी औरत', 'राम लखन', 'बंटवारा', 'आग का गोला', 'खून का कर्ज', 'रूदाली', 'क्रांतिवीर', 'दबंग', 'कॉकटेल' सारख्या चित्रपटात काम केले. ती शेवटच्या वेळी 2015 मध्ये आलेल्या 'वेलकम बॅक' चित्रपटात दिसल्या होत्या.

 

बातम्या आणखी आहेत...