आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडने लावल्या टायगरवर DO AND DON\'T च्या अटी, अडकला दिशाच्या पिंज-यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रेम ही एक सुंदर भावना आहे. परंतू अती प्रेम करणे नात्यासाठी चांगले नसते. सुत्रांनुसार बॉलिवूड कपल दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांच्या नात्यात असेच काही होत आहे. डीएनए रिपोर्टनुसार दिशा आपला बॉयफ्रेंड टायगर श्रॉफविषयी खुप जास्त ऑब्सेसिव्ह होत आहे. येवढेच नाही तर तिने डू अँड डोन्ट्स म्हणजेच काय करावे आणि काय करु नये अशा अटीही टायगरवर घातल्या आहेत.

 

खुप पजेसिव्ह आहे दिशा
- सुत्रांनुसार दिशा टायगरविषयी खुप पजेसिव्ह आहे. ती नेहमीच त्याचे फोन कॉल्स चेक करत असते. यासोबतच दिशा टायगरला बजावून सांगते की, फीमेल को-स्टार्सला फक्त सेटवरच बोलू शकतो. येवढेच नाही तर तिने टायगरला सांगितले की, सोशल मीडियावर दूस-या अॅक्ट्रेसचे फोटोज लाइक करायचे नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिशा-टायगरचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...