आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर श्रॉफवर नव्हे 'या' अभिनेत्याच्या प्रेमात आहे दिशा पाटणी, घरातून पळून बनवले करिअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटणी 26 वर्षाची झाली आहे. दिशाचा जन्म 13 जून 1992 साली झाला. यंदा मार्चमध्ये आलेला दिशा पाटणीचा बागी 2 सुपरहिट ठरला. एका मुलाखतीत दिशाने सांगितले की अभिनेत्री बनण्यासाठी तिने शिक्षण मध्येच सोडले आणि घरातून पळून मुंबईला गेली. एकटी राहून तिने जॉब केला पण घरातून पैसे मागितले नाहीत. रणबीर कपूरवर आहे क्रश..

 

- दिशाने एका मुलाखतीत सांगितले की तिचे रणबीर कपूरवर क्रश आहे. ती रोज शाळेत जाताना त्याच रस्त्यावरुन जात असे जिथे रणबीरचे पोस्टर लागलेले असत. यावेळी ती पोस्टर वळून वळून पाहत असे आणि यामुळेच तिचा अनेकदा अपघात होता होता वाचला आहे.
- स्ट्रगलच्या दिवसाबद्दल सांगताना तिने लिहीले की, ऑडिशनला जाताना अनेकदा जवळ पैसे नसायचे. घराचे भाडे द्यायचे असल्याने मला जॉब करणेही भाग होते.
- टायगरअगोदर दिशा टीव्ही अभिनेता पार्थ समथानला डेट करत होती. दोघे जवळपास १ वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. हे तेव्हा जेव्हा दिशा इंडस्ट्रीत अगदी नवखी होती. तेव्हा पार्थ त्याच्या मालिकेमुळे चर्चेत होता. 
- या कपलने टीव्ही प्रोड्युसर विकास गुप्तामुळे ब्रेकअप केले. मिळालेल्या माहितीनुसार पार्थ हा बायसेक्शुअल आहे आणि दिशासोबत त्याचे विकाससोबतही अफेअर सुरु होते यामुळे दिशाने त्याच्यासोबत ब्रेकअप केले.

 

चित्रपटांतून काढून टाकले होते..
एका मुलाखतीत दिशाने सांगितले की, एक चित्रपट सुरु होणार होता पण त्यातून मी रिप्लेस झाले. यावरुन मी असे ठरवले की आपण रिजेक्ट होतो तेव्हा जास्त स्ट्राँग बनावे. दिशा साजिद नाडीयाडवालाच्या आगामी चित्रपटात हृतिकसोबत काम करत आहे तसेच ती सलमान खानचा आगामी चित्रपट 'भारत'मध्येही झळकणार आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, दिशा पटाणीचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...