आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BF ला सोडून मिस्ट्री बॉयसोबत लंच डेटवर स्पॉट झाली टायगरची गर्लफ्रेंड...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनी नुकतीच ब्रांद्राच्या एका रेस्तरॉमध्ये स्पॉट झाली. ती लंच करण्यासाठी आली होती. परंतू ती यावेळी बॉयफ्रेंड टायगरसोबत नाही तर मिस्ट्री बॉयसोबत दिसली. यावेळी दिशा विनामेकअप दिसली. तिने पिंक कलरचा शॉर्ट स्कर्ट आणि व्हाइट कलरचा टी-शर्ट घातला होता. टायगरसोबत दिसेल दिशा...


दिशा पाटनी 'बागी 2' या फिल्ममध्ये टायगर श्रॉफच्या अपोझिट दिसणार आहे. ही फिल्म 30 मार्चला रिलीज होईल. दिशाने 2015 मध्ये तुलुगु फिल्म 'लोफर' मधून डेब्यू केला होता. यानंतर ती 2016 मध्ये म्यूझिक व्हिडिओ 'बेफ्रिका' मध्ये दिसली होती. यासोबत तिने 'एमएस धोनी: द अनटोल्ट स्टोरी' आणि 'कुंग फू योगा' मध्ये काम केलेय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...