आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टायगरच्या गर्लफ्रेंडनेही बनवले Six Pack एब्स, ट्रेनरसोबत शेअर केला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आपण अनेक वेळा टायगर श्रॉफची सुपर फ्लेक्सिबल आण सॉलिड बॉडी पाहिली आहे. परंतू त्याची गर्लफ्रेंड दिशा पाटनीही फिटनेसच्या बाबतीत मागे नाही. दिशासुध्दा फिटनेससाठी खुप क्रेजी आहे. दिशाने आपल्या ट्रेनरसोबत इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आपले Six Pack एब्स दाखवताना दिसतेय. 


जिममध्ये गाळते घाम...

- टायगरप्रमाणे दिशाही आपल्या फिटनेसकडे लक्ष ठेवते.
- ती आपला जास्तीत जास्त वेळी जिममध्ये घालवते आणि बॉडीवर वर्क करते.
- दिशाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असे लिहिले,  'INSTALLING ABS . . . . . .😀😁😂 DISHU IS GIVING US MAJOR FITNESS MOTIVATIONS 💪😍 THOSE AESTHETIC LOOKS😍😍 SHE IS NOT JUST A PRETTY GIRL, SO BETTER YOU DON'T MESS WITH HER😎'. 
- दिशाने अजून एक फोटो शेअर करत  Work in progress🙈💪🏻 @pumaindia ❤️. असे लिहिले.
- दिशा आणि टायगर स्टारर चित्रपट 'बागी-2' बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
- सध्या दिशा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत आपल्या चित्रपटाचा सस्केस एन्जॉय करतेय. सध्या तिच्याजवळ कोणताच चित्रपट नाही.

 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिशा पाटनीचा फोटो...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...