आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे दिव्या भारतीची स्टायलिश बहिण, अक्षय कुमारसोबत केला आहे डेब्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

9 फेब्रुवारीला अक्षय कुमारचा पॅडमॅन रिलीज झाला. यामध्ये अक्षय राधिका आपटे आणि सोनम कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतोय. अक्षय 27 वर्षांपासून चित्रपटांमध्ये अॅक्टिव्ह आहेत. या काळात अनेक अभिनेत्री आल्या आणि गायब झाल्या. कायनात अरोडा यामधीलच एक अभिनेत्री आहे. 

 

- 2010 मध्ये अक्षयसोबत केले होते पदार्पण, 'खट्टा-मीठा' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
- सध्या ती अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर आहे. शेवटच्यावेळी ती बॉलिवूड चित्रपट 'ग्रँड मस्ती' (2015) मध्ये दिसली होती.
- 2 डिसेंबर 1982 मध्ये दिल्लीमध्ये जन्मलेली कायनात ही दिव्या भारतीची चुलत बहिण आहे.
- तिला चारु अरोरा नावानेही ओळखले जाते. तिने नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, न्यू दिल्लीमधून मर्चेटाडजिंगचे शिक्षण घेतलेय. 


मॉडलिंगनंतर चित्रपटांमध्ये एंट्री
- कायनाचे सुरुवातीचे शिक्षण देहरादूनमधून झाले. तिने दिल्लीच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून ग्रॅज्यूएशन केले. 
- कायनातने 'कॅडबरी', 'मारुती' सोबतच 'लक्स' सारख्या जाहिरातींमध्ये काम केलेय.
- तिने 2011 मधील 'ग्रँड मस्ती' चित्रपटात काम केले होते. यासोबतच कायनातने पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलेय.
- कायनात अनेक तामिळ चित्रपटातही दिसली आहे. 2011 मधील 'मनकथा' आणि राम गोपाल वर्माच्या 'सीक्रेट' मध्येही तिने काम केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिव्या भारतीची चुलत बहिण कायनात अरोडाचे 6 LATEST PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...