आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानने गर्लफ्रेंड आणि या अॅक्ट्रेससोबत घालवला वेळ, नंतर डिलीट केला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बिग बॉसची केंटेस्टंट एली अवरामने रविवारी सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत त्याच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये क्वालिटी टाइम स्पेड केला. याचा एक फोटो तिने पहिले सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये सलमान एलीला हग करताना दिसतोय आणि यूलिया मागे उभी राहून स्माइल करतेय.


- एलीने हा फोटो पोस्ट करताच तो सोशल मीडियार व्हायरल झाला. यूजर्सने अनेक प्रकारचे कमेंट केल्या. परंतू एलीने अचानक आपल्या अकाउंटवरुन हा फोटो डिलीट केला. यानंतर त्याने सलमान आणि अलीसोबत मीटिंगची फोटोज पोस्ट केली. परंतू या दोन्हीमध्ये सलमान आणि यूलिया वेगवेगळे दिसत आहेत.

 

- एलीने असे केल्यामुळे प्रश्न आहे की, सलमान-यूलिया एकत्र असल्यामुळेच हा फोटो डिलीट करण्यास सांगितला का? एलीने हे फोटोज डिलीट केले आहे. परंतू यूलियाने एली आणि सलमानसोबत क्लिक केलेले आपले सर्व फोटोज शेअर केले आहेत.

 

सलमानच्या जवळची आहे एली
'बिग बॉस'च्या सातव्या सीजनमध्ये एली कंटेस्टेंट म्हणून होती. सलमान या शोचा होस्ट होता. याच काळात दोघांची केमिस्ट्री ऑडियन्सला खुप पसंत पडली. दोघांच्या अफेअरच्या चर्चा आल्या होत्या. काही फॅन्सने इच्छा व्यक्त केली होती की, एलीला मिसेज खानच्या रुपात पाहू इच्छिता. असे काही झाले नाही, परंतू दोघांमध्ये खुप चांगली बॉन्डिंग आहे. एलीचे नाव सध्या हार्दिक पंड्यासोबत जोडले जात आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...