आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Epic Fall: Most Embarrassing Moments Of Bollywood Celebs Embarrassing Moments: जेव्हा ढासळला काजोलचा तोल, या Starsवरही आली लाजिरवाणे होण्याची वेळ

Embarrassing Moments: जेव्हा ढासळला काजोलचा तोल, या Starsवरही आली लाजिरवाणे होण्याची वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री नित्यनेमाने पार्टी किंवा इव्हेंट्समध्ये सहभागी होत असतात. या इव्हेंट्समध्ये सहभागी होताना त्या सुंदर ड्रेसेस, मेकअप आणि हाय हिल्सला विशेष महत्त्व देतात. मात्र कधी कधी या हाय हिल्स किंवा लाँग ड्रेसेस त्यांच्यासाठी अडचणीचे ठरतात. त्यामुळे त्यांना अनेकदा लाजिरवाणेसुद्धा व्हावे लागते. आता हेच बघा ना,  बॉलिवूड अभिनेत्री काजोल गुरुवारी मुंबईतील एका शॉपिंग मॉलमध्ये कॉस्मेटिक स्टोरच्या लाँचसाठी पोहोचली होती. मॉलच्या आत पोहचल्यानंतर अचानक काजोलचा तोल गेला आणि ती जोरात पडली. यावेळी तिच्यासोबत चालत असलेल्या एका बॉडीगार्डचे शर्ट पकडून तिने स्वतःला सावरण्याच्या प्रयत्न केला खरा, पण ती स्वतःला सावरु शकली नाही. बॉडीगार्डदेखील तिला सांभाळू शकले नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

खरं तर एखाद्यासाठी तोल जाऊन पडणे ही काही मोठी घटना नाहीये. मात्र जेव्हा लाखो प्रेक्षकांसमोर सेलिब्रिटींसोबत अशी घटना घडते, तेव्हा नक्कीच त्यांच्या चेह-याचा रंग उडतो. कधी रॅम्पवॉक करताना तर कधी डान्स करताना, कधी पाय-या उतरताना तर कधी रेड कार्पेटवर या अभिनेत्री तोल जाऊन खाली पडल्या आहेत. आज आम्ही तुमहाला बॉलिवूड अभिनेत्रींचे असेच काही Epic Fall Moments दाखवत आहे.

 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, बी टाऊन अभिनेत्रींच्या अशाच काही Embarrassing Momentsविषयी...

बातम्या आणखी आहेत...