आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशा गुप्ताचे असे फोटोज झाले व्हायरल, ट्रोलर्सनी ड्रेसवर केल्या अशा कमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सोशल मीडियावर ईशा गुप्ताचे काही फोटोज व्हायरल होत आहेत. ईशा नेहमची सोशल मीडियावर फोटोज टाकल्यामुळे चर्चेत राहत असते. ईशाने तिचे काही फोटोज नुकतेच इंस्टाग्राम अकाउंटव शेअर केलेय. ईशाने ऑफ शोल्डर हिरवा गाउन घातलाय. यामध्ये ती खुप हॉट दिसतेय बुधवारी रात्री ती मुंबईमध्ये झालेल्या आयटीसी मराठामध्ये झालेल्या NexBrands ब्रांड व्हिजन अवॉर्ड्स 2017-2018 मध्ये ईशा गुप्ता पोहोचली होती. हे फोटोज शेअर केल्यानंतर यूजर्सने केले ट्रोल...
- पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ईशा डार्क ग्रीन गाउनमध्ये दिसतेय. तिच्या गाउनमध्ये क्लीवेज दिसत आहेत, कदाचित हेच ट्रोलर्सला आवडले नाही. यानंतर लोकांनी तिच्या फोटोची खिल्ली उडवली. तिच्या कपड्यांविषयी लोकांनी वाईट कमेंट केल्या. 


- एक यूजर म्हणाला की, कपडेच काढून घ्यायचे होते, तर काही यूजर्सने ईशाच्या फोटोची प्रशंसा केली. ऑफ शोल्डर हिरव्या रंगाच्या एमेरल्ड गाऊनमध्ये ईशा खुपच सुंदर दिसतेय.


- यापुर्वी ईशाचे 18 वर्षाच्या मुलासोबत काही फोटोज समोर आले होते. या फोटोसाठी दिलेले कॅफ्शन पाहून सोशल मीडियावरील यूजर्स अवाक् झाले होते. ईशा बादशाहो या फिल्ममध्ये अजय देवगन आणि इमरान हाशमीसोबत दिसली होती.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ईशा गुप्ताचे हॉट फोटोज...

बातम्या आणखी आहेत...