आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sunny विकते अॅडल्ट टॉइज तर लारा विकते साड्या, हे आहेत अॅक्ट्रेसेसचे Side Business

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री फक्त अभिनयच करत नाहीत, तर त्या बिझनेस वुमनदेखील आहेत. चित्रपट हिट होवो अथवा फ्लॉप, पण त्यांचे साइड बिझनेस सुपरहिट आहेत. चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणा-या या अभिनेत्री वेगवेगळे साइड बिझनेस चालवतात. मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनपासून ते सनी लिओनी, लारा दत्तापर्यंत अनेक अभिनेत्री बिझनेस वुमन म्हणूनही ओळखल्या जातात. जाणून घेऊयात, अभिनेत्रींच्या साइड बिझनेसविषयी...  


सनी लिओनी 
सनी लियोनी जवळ बॉक्स लीग क्रिकेट ची फ्रेंचाइजी आहे. याशिवाय तिचे अॅडल्ट ऑनलाइन स्टोर आहे.  IMBesharam.com हे त्याचे नाव असून येथे अॅडल्ट टॉइज, लॉन्जरी, सेक्सी कॉश्च्युम्स, पार्टी वेअर आणि स्विम वेअर या प्रॉडक्ट्स आणि एक्सेसरीजची विक्री होते. सोबतच तिने परफ्युम लाईन लाँच केली असून त्याचे नाव लस्ट आहे.

 

लारा दत्ता

माजी मिस यूनिव्हर्स  लारा दत्ताची स्वतःची प्रॉडक्शन कंपनी आहे. याशिवाय तिने छाबडा 555 सोबत मिळून साडी कलेक्शनही लाँच केले आहे.  

 

पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, अशाच काही side business करणाऱ्या अभिनेत्री..

 

बातम्या आणखी आहेत...